ग्रामपंचायत आणि इतर संस्थांसाठी software, digital workflow आणि technology services अधिक सोप्या, स्पष्ट आणि वापरण्यास अनुकूल पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Software • Digital Services • Technology Solutions
Digital system तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा ती प्रत्यक्ष कामाच्या workflowशी जुळते. त्यामुळे interface, forms, reports, search, login, data management आणि mobile usability यांना एकत्रितपणे पाहून solution तयार करण्यावर भर आहे.
Egrampanchyat ही एक private platform आहे. Government portal किंवा authorityची जागा घेणे हा उद्देश नसून, software आणि digital servicesद्वारे काम अधिक व्यवस्थित करण्यास सहाय्य करणे हा उद्देश आहे.
प्रत्येक service स्वतंत्रपणे वापरता येईल आणि पुढे आवश्यकतेनुसार platform वाढवता येईल.
Property records, tax workflows, Namuna modules, reports, Excel आणि digital management.
Buyer/Seller guidance, Bid/Tender study, BOQ analysis आणि documentation support.
Class 3 DSC, Signing/Encryption, token setup आणि portal usage guidance.
Custom desktop software, ERP, CRM, reports आणि workflow applications.
Responsive websites, information portals आणि mobile-friendly applications.
QR information systems, barcode inventory आणि mobile scanning workflows.
प्रत्यक्ष कामाशी जोडलेली functionality.
आवश्यकतेनुसार modules वाढवता येतील.
Mobile आणि desktop दोन्हीवर सोपं.
Data, access आणि privacyबाबत स्पष्टता.
Requirement, demo किंवा service enquiryसाठी मुख्य contact section वापरा.