नमुना 8 • PROPERTY REGISTER

नमुना 8 Digital Property Register

मालमत्ता क्रमांक, धारकाची माहिती, बांधकाम, वापर, क्षेत्रफळ, करसंबंधित माहिती आणि register output व्यवस्थित नोंदवण्यासाठी Namuna 8 module.

ERP INFORMATION

नमुना 8 moduleचा उद्देश

मालमत्ता नोंदी digital स्वरूपात व्यवस्थित करणे, property-wise माहिती शोधणे आणि पुढील tax workflowसाठी structured data तयार ठेवणे.

Ward-wise property register, owner details, measurements, usage आणि आवश्यक remarksसारखी माहिती एकाच entryमध्ये ठेवता येईल अशी रचना विकसित केली जात आहे.

Property Details

मालमत्ता क्रमांक, घर क्रमांक, ward आणि धारकाची माहिती.

Measurement & Usage

क्षेत्रफळ, बांधकाम प्रकार, वापर आणि संबंधित details.

Register Output

Ward-wise register, search, print/PDFसाठी structured data.

नमुना 8 ते पुढील workflow

Namuna 8मधील property data पुढील tax/demand modulesशी जोडता येईल अशी ERP रचना.

Data accuracy

अधिकृत वापरापूर्वी softwareमधील नोंद ग्रामपंचायतच्या अधिकृत recordsशी पडताळणे आवश्यक.

महत्त्वाची सूचना: Egrampanchayat ही खाजगी Software व Digital Services प्रणाली आहे. ही कोणत्याही शासकीय विभागाची अधिकृत वेबसाइट नाही. अंतिम अधिकृत नोंदी/नियमांसाठी संबंधित अधिकृत शासन दस्तऐवज व portal तपासावेत.
RELATED ERP PAGES

संबंधित माहिती

⚙ ERP Features पहा →
🌐 Online Gram Panchayat Software →