नमुना 9-क • TAX BILL

नमुना 9-क Digital Tax Demand Bill

मालमत्ताधारकासाठी कर मागणीचे bill तयार करणे, current व arrears demand दाखवणे, print/PDF आणि bill workflow व्यवस्थित करण्यासाठी Namuna 9-K module.

ERP INFORMATION

नमुना 9-क moduleचा उपयोग

नमुना 9मधील demand dataच्या आधारे property-wise tax demand bill तयार करण्यासाठी digital workflow.

Current demand, arrears, tax heads, total amount आणि आवश्यक print layout एकाच billमध्ये व्यवस्थित दाखवण्यावर भर.

Property-wise Bill

मालमत्ताधारक आणि property detailsसह bill.

Current + Arrears

चालू मागणी आणि थकबाकी वेगवेगळी/एकत्रित दाखवण्याची रचना.

Print / PDF

A4 print, PDF preview आणि digital bill record.

Namuna 9 → Namuna 9-K

Demand registerमधील data bill generation workflowमध्ये वापरण्याची योजना.

Final bill accuracy

Bill जारी करण्यापूर्वी amount, tax heads आणि अधिकृत demand recordsची पडताळणी आवश्यक.

महत्त्वाची सूचना: Egrampanchayat ही खाजगी Software व Digital Services प्रणाली आहे. ही कोणत्याही शासकीय विभागाची अधिकृत वेबसाइट नाही. अंतिम अधिकृत नोंदी/नियमांसाठी संबंधित अधिकृत शासन दस्तऐवज व portal तपासावेत.
RELATED ERP PAGES

संबंधित माहिती

⚙ ERP Features पहा →
🌐 Online Gram Panchayat Software →