नमुना 8मधील property informationच्या आधारे कर मागणीसाठी आवश्यक structured records तयार करण्याचा workflow.
वार्डनिहाय entries, विविध कर प्रकार आणि एकूण मागणी यांसारखी माहिती व्यवस्थित पाहता व report स्वरूपात तयार करता येईल अशी रचना.
मालमत्तानिहाय कर मागणी, विविध tax heads, वार्डनिहाय नोंदी, search, Excel आणि print workflow अधिक सोपा करण्यासाठी Namuna 9 module.
नमुना 8मधील property informationच्या आधारे कर मागणीसाठी आवश्यक structured records तयार करण्याचा workflow.
वार्डनिहाय entries, विविध कर प्रकार आणि एकूण मागणी यांसारखी माहिती व्यवस्थित पाहता व report स्वरूपात तयार करता येईल अशी रचना.
घरकर, दिवाकर, आरोग्यकर, सफाईकर, पाणीकर इत्यादी fieldsसाठी structured columns.
वार्ड आणि मालमत्तानिहाय मागणी records.
Import/Export, selected data आणि print/preview workflows.
Property master data reuse केल्यामुळे duplicate entry कमी करण्यासाठी workflow.
Final demand register तयार करण्यापूर्वी लागू नियम आणि अधिकृत recordsनुसार पडताळणी आवश्यक.