🛒 GeM Services • Buyer • Seller • Bid Support

GeM कामासाठी व्यवस्थित डिजिटल मार्गदर्शन

GeM Buyer / Seller प्रक्रिया, Bid व Tender Assistance, BOQ अभ्यास, Product Research, Documentation Support आणि Training — एकाच ठिकाणी.

GeM मध्ये आम्ही काय मदत करतो?

✅ Buyer / Seller मार्गदर्शन
✅ Bid / Tender अभ्यास
✅ BOQ व Specification Review
✅ Product Research
✅ Documentation Checklist
✅ Training & Process Support
GEM SERVICES

प्रमुख GeM सेवा

प्रक्रिया समजून घेणे, योग्य कागदपत्रे तयार ठेवणे आणि Bid/Tender माहिती व्यवस्थित तपासणे यासाठी सहाय्य.

👤

Buyer Guidance

Buyer account workflow, requirement planning, category/product understanding आणि purchase प्रक्रिया समजावून देणे.

🏪

Seller Guidance

Seller onboarding, product/service listing, documentation आणि marketplace workflowबाबत मार्गदर्शन.

📑

Bid / Tender Assistance

Bid documents, eligibility, technical requirements, dates आणि महत्त्वाच्या अटींचा अभ्यास.

📊

BOQ Analysis

BOQ items, quantity, specification आणि commercial structure व्यवस्थित समजून घेण्यासाठी सहाय्य.

🔎

Product Research

Category, specification, model comparison आणि requirement mappingसाठी संशोधन सहाय्य.

🎓

Training

GeM portal workflow, bid reading आणि digital procurement processसाठी training/consultancy.

HOW IT WORKS

कामाची साधी प्रक्रिया

1

Requirement

काम/खरेदीची गरज समजून घेणे.

2

Document Study

Bid/BOQ/specification तपासणे.

3

Eligibility

पात्रता व आवश्यक कागदपत्रांची checklist.

4

Guidance

पुढील portal process step-by-step समजावून देणे.

GeM बाबत मदत हवी आहे?

Buyer, Seller, Bid, Tender किंवा BOQ अभ्यासासाठी enquiry करा.

मुख्य Enquiry Form →
सूचना: ही स्वतंत्र खाजगी consultancy/digital support सेवा आहे. GeM किंवा कोणत्याही सरकारी विभागाची अधिकृत सेवा असल्याचा दावा नाही.