🔳 QR Code • Barcode • Inventory • Tracking

QR Code आणि Barcode आधारित Digital Solutions

QR scan करून माहिती दाखवणे, प्रत्येक entityसाठी unique public page, product barcode, stock inward-outward आणि inventory trackingसाठी custom systems.

QR / Barcode मध्ये काय करता येईल?

✅ Unique QR Code
✅ Public Information Page
✅ Dynamic Information Update
✅ Product Barcode
✅ Stock Inward / Outward
✅ Mobile Scan Workflow
EGRAMPANCHYAT DIGITAL SERVICES

QR Code & Barcode Solutions

फक्त QR image तयार करणे नाही; QR किंवा barcodeच्या मागे व्यवस्थित माहिती आणि management system तयार करता येतो.

🔳

QR Information System

Scan केल्यावर संबंधित माहिती थेट mobileवर.

🏷️

Product Barcode

Product/item identification आणि stock workflow.

📦

Inventory Management

माल किती आला, किती गेला आणि किती शिल्लक.

📱

Mobile Scanning

मोबाईल camera/scannerने entry किंवा verification.

🔄

Dynamic Updates

माहिती बदलली तरी QR पुन्हा print करण्याची गरज नाही.

📊

Reports

Stock, movement आणि activity reports.

HOW IT WORKS

कामाची साधी प्रक्रिया

1

Use Case

QR/Barcode ने नेमकं काय track करायचं ते ठरवणे.

2

Data Setup

Items/entities आणि unique IDs तयार करणे.

3

QR / Barcode

Codes generate करून print-ready करणे.

4

Scan & Manage

Mobile scan आणि dashboardमधून management.

QR किंवा Barcode system बनवायचं आहे?

तुमच्या use-caseनुसार information, inventory किंवा tracking solution तयार करता येईल.

मुख्य Enquiry Form →
सूचना: Barcode label printer, sticker आणि hardware requirements हे use-caseनुसार वेगळे असू शकतात.